भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या व्यक्तीला उमेदवारी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील गुढीपाडव्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर राष्ट्रवादी…