संतोष जाधव यांची भारतीय जनता पार्टी च्या पुणे जिल्हा कार्यकारी सदस्यपदी निवड..

बारामती:-नुकताच पुणे येथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यालयात पुणे जिल्हा ग्रामीण कार्यकारणी नियुक्ती निवडी झाल्या यादरम्यान भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी बारामती येथील संतोष पोपटराव जाधव यांची पुणे जिल्हा कार्यकारी सदस्य पदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले, यावेळी,पुणे जिल्हा संयोजक जालिंदर कामटे, जिल्हा प्रभारी नवनाथ पडळकर, बारामती विधानसभा निवडणुक प्रमुख रंजन काका तावरे,पुणे जिल्हा सरचिटणीस शेखर वढणे, आकाश कांबळे,अभिजित देवकाते,पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी स्नेहल ताई दगडे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *