बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी भोसले तर व्हा. चेअरमनपदी सौ.जायपत्रे

प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित पवार यांचे सूचनेनुसार आज गुरुवार दि. 21/12/2023 रोजी बारामती तालुका सह.खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी श्री.विक्रम आनंदराव भोसले रा.वाणेवाडी तर व्हा.चेअरमनपदी सौ.सोनाली दादासो जायपत्रे रा.मुढाळे यांची नावे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री संभाजी होळकर यांनी जाहीर केली.
तसेच ही निवडणूक बिनविरोध झालेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.मिलिंद टांगसाळे यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *