काटेवाडी येथे ज्वारी बीज प्रक्रिया व बीबीएफ द्वारे पेरणी प्रात्यक्षिकाचे आयोजन

प्रतिनिधी – दिनांक 04/10/2023 रोजी मौजे काटेवाडी येथे कृषी सहाय्यक श्रीमती वाय.जे.सांगळे यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत श्री संत वामन भाऊ शेतकरी बचत गटातील अध्यक्ष भाऊसाहेब किसन वनवे, सचिव दत्तू रामभाऊ खाडे व गटातील इतर प्रगतशील शेतकरी यांना फुले सुचित्रा या वाणाचे ज्वारी बियाने व बीज प्रक्रियेसाठी ॲझोटोबॅक्टर व पी एस बी जिवाणू खताचे वाटप करण्यात आले, तसेच ज्वारी बियाणे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व बीबीएफ द्वारे पेरणी प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील शेतकरी बांधवाच्या शंकेचे निरसन करत त्यांना बीजप्रक्रिया विषयी माहिती देऊन बीजप्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *