सौ. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 1000 झाडांचे वृक्षारोपण : विशाल जाधव यांचा सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी – काल मंगळवार दिनांक 18 आक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता सौ सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामती मधील तांदूळवाडी येथील फॉरेस्ट मध्ये बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष श्री विशाल पोपटराव जाधव व सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने 1000 देशी झाडांचे वृक्षारोपण करुन केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी फॉरेस्ट अधिकारी श्री गोलांडे, मोरे, राष्ट्रवादी अपंग सेल अध्यक्ष श्री जाधव, राष्ट्रवादी महीला संघटक सौ नलीनी पवार. जगताप ताई, दत्तात्रय जाधव , मोहीनी जाधव, उद्यान विभाग प्रमुख विजय शितोळे, मस्जिद पठाण, पत्रकार गणेश जाधव, प्रविण बोरा, बंडा मोरे, सलिम भाई शेख, अमर आवघडे, विजय मोहीते, विनोद गुळवे, बाबा कांबळे, पत्रकार पप्पु शितोळे, सुरेश झगडे, कुंदन आवळे, ओंकार लाळगे, स्वप्निल दिवटे, निशांत शेंडगे, अक्षद शहाने, गणेश भाऊ जाधव मित्रपरिवार उपस्थित होते. या उपक्रमास विषेश सहकार्य अजित पवार यांचे सचिव श्री हनुमंत पाटीलसो, तहसिलदार श्री विजय पाटील, बानप मुख्याधिकारी श्री महेश रोकडे, बारामती वनविभाग प्रमुख लोनकर मॅडम यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *