देसाई इस्टेट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त लोकउपयोगी उपक्रम संपन्न

देसाई इस्टेट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त लोकउपयोगी उपक्रम संपन्न

विशाल जाधव मित्र मंडळाने साजरी केली आदर्शवत शिवजयंती

प्रतिनिधी – काल छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डोळे तपासणी, डायबेटीझ, थायराॕईड, कोलोस्ट्राॕल इत्यादींच्या तपासणी मोफत करुन दिल्या गेल्या. या शिबिरामध्ये बारामती व परीसरातील एकुन 470 लोकांनी लाभ घेतला. अशी मोफत सुविधा मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाची सुरूवात बारामतीचे उपविभागीय अधिकारी प्रांत श्री दादासाहेब कांबळे यांच्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्विय्य सहाय्यक श्री हनुमंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री संभाजी होळकर, मा. नगराध्यक्ष सौ पौर्णिमा तावरे , सम्यक छाजेड, मा.नगरसेवक सुरज सातव, मा.नगरसेविका आरती शेंडगे उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सचिन मोरे, प्रविण बोरा, सुरेश झगडे, शंकर घोडे, कासिम शेख, नितिन मोरे, राहुल नाळे, शाम शेवाळे, पप्पु शेवाळे, रविंद्र वाडते, सुनिल कदम, दत्तात्रय जाधव, धनु आटोळे, कुंदन आवळे, सागर मोहीते, धनसिंग घाडगे, हर्ष बोरा, ओंकार लाळगे, मनोज नाळे, विवेक भंडारे, देवेश बोरा, हिमांशु गालिंदे, स्वप्निल दिवटे, समाधान देवरे, पार्थ भंडारे, अक्षद शहाने, अविनाश कांबळे, निशांत शेंडगे, नेहाल दामोदरे, पापा शेख, अभिषेक गजाकस इत्यादी आनेक कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )