बारामती तालुका विधी सेवा समितीच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा

प्रतिनिधी- मा. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधि सेवा समिती यांच्या आदेशाप्रमाणे आझादी का अमृत महोत्सव सूरू झाला असून त्यानिमित्त दिनांक 12 ऑक्टोबर २०२१ रोजी बारामती तालुका विधी सेवा समिती व बारामती वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त डाॅ अपर्णा पवार मानसिक रोग तज्ञ बारामती यांचे observation of mental health and awareness on NALASA legal services to the mentally ill& mentally disabled persons scheme 2015 याविषयी तसेच ऍड रुपाली माळवदे यांचे NALSA compensation scheme for women’ victim of sexual assault या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास बारामती येथील मा. दरेकर मॅडम जिल्हा न्यायाधीश व मा. बांगङे साहेब जिल्हा न्यायाधीश, वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड चंद्रकांत सोकटे, उपाध्यक्ष ऍड बापूराव शिंगाडे, सचिव ऍड अजित बनसोडे व सर्व वकील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संघटनेच्या उपाध्यक्षा ऍड स्नेहा भापकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *