प्रतिनिधी – सम्यक जनकल्याण प्रतिष्ठान संचलित इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल, तांदुळवाडी रोड, बारामती येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच पार पडला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री गणेश अनिल बनकर ( यशस्वी युवा उद्योजक ) उपस्थित होते, कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री जमदाडे सिद्धार्थ संतोष (युवा उद्योजक) यांनी हजेरी लावली होती. तसेच इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल चे सर्वोसर्वा अध्यक्ष श्री गौरव सतीश साबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. लहानग्यानी सादर केलेली भाषणे कार्यक्रमाची रंगत वाढवत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूजा पवार यांनी केले. तर स्वाती रुपनवर यांनी प्रास्ताविक केले.

नर्सरी – दबडे महावीर नितीन , किंगे रूद्र सचिन , सूर्यवंशी देवांश राकेश , झाडे अद्वैत गोविंद .

LKG – ढमढेरे युवराज श्रीकांत , पुढे समर्थ महेश, नाझीरकर रेवा रणजित, पवार शौर्य हर्षल, नाझीरकर अनन्या अमित

HKG – एजगर संयुक्त सूरज, शिंदे राजरत्न कृष्णा, असलकर जय तानाजी , खराडे गुरु दिलीप, साबळे स्वरा सौरभ , पठाडे राघव महेश .

सदर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांवर भाषणे दिली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी अपार कष्ट केले. खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *