प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील का-हाटी येथे कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सौ सुप्रिया बांदल, मंडल कृषी अधिकारी श्री सुभाष बोराटे, श्री बी एच लोधाडे व अमोल लोणकर कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक देविदास लोणकर, भीमराव लोणकर, प्रवीण चांदगुडे, सौ तृप्ती गुंड, मंदार माने, संतोष जायपत्रे, प्रसाद तावरे, सचिन जाधव, का-हाटी गावचे सरपंच बी के जाधव, उपसरपंच दत्तात्रय लोणकर, विद्यमान सदस्य अशोक लोणकर, का-हाटी गावचे ग्रामसेवक लक्ष्मीकांत जगताप, प्रगतशील शेतकरी काळूराम वाबळे, सुनील नेवसे, जितेंद्र वाबळे, महिला ग्राम संघ अध्यक्ष स्वाती जाधव, महिला संघटक सुरेखा जाधव व तनुजा लोणकर यावेळी उपस्थित होत्या. यावेळी नायकवडी साहेब तांबे साहेब बांदल मॅडम यांनी शेतकऱ्यांशी कृषी विषयक आडी अडचणी बाबत खुली चर्चा करून शेतकऱ्यांची विविध शंकांचे समाधान केले. शरद रघुनाथ पवार व घनश्याम पवार यांचे प्रक्षेत्र ला भेट दिली प्रगतशील शेतकरी सुनील नेवसे यांच्या शेतावर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला
देविदास लोणकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजना महाडीबीटी शेतकरी अपघात विमा बीजप्रक्रिया उगवण क्षमता बाबत माहिती दिली कृषी चा एक मन धर्माने यांनी पंथ प्रधानमंत्री सुष्म सिंचन योजना महात्मा गांधी फळबाग लागवड योजनेबाबत मार्गदर्शन केले सौ तृप्ती गुंड यांनी पौष्टिक तृणधान्ये बियाणे किट बाबत माहिती दिली कृषी सहाय्यक भीमराव लोणकर व प्रवीण चांदगुडे यांनी प्रस्तावित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *