प्रतिनिधी – युवा चेतना व adv विशाल मापटे याच्या संयुक्त विद्यमाने 10वी आणि 12 मध्ये गुण मिलेवलेल्या आणि कोरोना मध्ये आपल्या आई / वडील गमावलेल्या मुलांना एक प्रेरणा भेटुन उमिदे ने पुढे जावे म्हणून शालेय साहित्य 40 किट वाटण्यात आले. या मध्ये बुक, पेन, पेन्सिल, रबर, मिठाई असे आहे.
या वेळेस युवा चेतना मधील मनोज पवार, प्रज्ञा काटे, सतीश पवार, ऋतिक बिजागरे, विशाल लोणकर, सोमेश लोंढे, सिद्धी तावरे, अश्विनी कश्यप, किरण भापकर हे उपस्थित होते.

या वेळेसमाळेगाव आणि परिसरातील  स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या मध्ये ऍडव्होकेट विशाल मापटे. महेश भुंजे. हरिभाऊ शितोळे. जितेंद्र भुंजे. वीरेंद्र भुंजे. सोनाली शहा. सिराज शेख. अमीर शेख. शरीफ बागवान. अण्णा धोत्रे. लक्षिमण पवार. सलमान बागवान. रियाज बागवान.

सुनील सावंत. सचिन कुंभार. माया खोमणे.राणी धोत्रे.अतुल स्वामी. अनुप चावरे. योगेश पैठणकर. जमीर शेख. विवेक सोनवणे. यांनी हजेरी लावली . मापटे , भोसले , हरिभाऊ हिगसे , अडसूळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *