बारामती (प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे ) साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्य बारामती कसबा येथे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा संघाचे प्रमुख श्री नरसिंह कुलकणीँ , भाजपा बारामती तालुका उपाध्यक्ष श्री स्वप्नील शिदें, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस श्री महेश नेटके , विश्वास लांडगे , अमित आडागळे, महेश खरात, सनी नेटके , आदित्य लांडगे , शिवम नेटके, प्रेम नेटके , उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *