प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे पर्यटन राज्यमंत्री श्री आदित्य ठाकरे व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री मंगेश जी चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड बँक बारामती येथे मोफत नेत्रदान तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. त्याप्रसंगी श्री एडवोकेट राजेंद्र काळे, बारामती तालुका अध्यक्ष विश्वास मामा मांढरे, पुणे जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सुभाष पाटील, निलेश मदने, युवा सेना तालुकाध्यक्ष निखिल देवकाते, सुनील अण्णा शिंदे, अधिराज्य कोठडिया, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका समन्वयक श्री सतीश गावडे, डॉक्टर विजय आटोळे, प्रशांत गव्हाणे, जयदी झैदी, श्री निंबाळकर, सुदर्शन होळकर, श्री बनकर, महिला आघाडी बारामती तालुका सौ कल्पना ताई काटकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बारामती प्रमुख सौ सारिका ताई आटोळे, कु ज्योत्स्ना ताई सोलनकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *