बारामती.(प्रतिनिधी : रियाज पठाण.) अँटी करप्शन ऑफ इंडिया ITA निती आयोग आणि (MSME ) Government of India दिल्ली यांच्याकडून नेशनल प्रेसिडेंट ऑफ इंडिया नरेंद्र अरोरा यांच्याकडून महेश सावंत यांची पुणे जिल्हा वरती नियुक्ती झाली असुन पुणे जिल्ह्यातील करप्शन रोखण्यासाठी व हद्दपार करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
सावंत यांच्या या निवडीचे समाजातील विविध स्तरातील व्यक्तींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *