पुणे, दि. 25: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाची प्रतिकुटुंब 1 किलोग्रॅम साखर वेळेत स्वस्त धान्य दुकानामध्ये न पोहोचल्याने जानेवारी ते मार्च २०२२ ची साखर एप्रिल २०२२ मध्ये वाटपासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *