प्रतिनिधी : दिपक वाबळे , देऊळगाव रसाळ – काऱ्हाटी येथील मा.सैनिक व पानी फाउंडेशन चे जलमित्र मेजर वसंत जाधव व अशोक जाधव यांच्या मातोश्री कै.मतुबाई नामदेव जाधव यांचे 20/3/2022 रोजी वृधापकाळाने वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

दशक्रीया विधिच्या कार्यक्रमा वेळी एक वेगळा उपक्रम जाधव कुटुंबीयांनी राबविला, आपल्या आईच्या रक्षा स्मशानभूमीजवळील एका खड्यात टाकून त्या ठीकाणी वडाचे झाड स्मृतिवृक्ष म्हणून लावले. तसेच यापुढे सर्वांनी आपल्या वाढदिवशी तसेच कोणी मयत झाल्यास त्यांची आठवण म्हणून एक झाड लावावे आणि ते जोपासावे असा संदेश मेजर वसंत जाधव यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *