दिनांक 31 जानेवारी 2022 च्या मध्यरात्री मेडिकल प्रवेश प्रक्रिया ची पहिली यादी जाहीर झाली त्यामध्ये आपल्या बारामतीमधील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे चार विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेले आहे . यामध्ये वर्षा घाडगे या विद्यार्थिनीला ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई मिळालेले आहे

प्रतिक कुंभार या विद्यार्थ्याला डॉ. आर.एन. कूपर मेडिकल कॉलेज मुंबई, अबोली पवार या विद्यार्थिनीला बारामती मेडिकल कॉलेज तसेच अभिषेक धायगुडे या विद्यार्थ्याला बारामती मेडिकल कॉलेज मिळालेले आहे.

तरी या विद्यार्थ्यांचे बारामती आणि बारामती परिसरांमधून पालक- विद्यार्थी आणि शिक्षकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे संचालक प्रा. काळे व प्रा. घाडगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *