माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन चे प्रदेशाध्यक्ष माननीय अजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाने माढा मतदार संघाचे विद्यमान आमदार माननीय बबनदादा शिंदे यांचे नूतन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्याकरता ग्रामसंवाद सरपंच संघ असोसिएशन चे प .महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. सतिश भुई सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. सुनील राजमाने साहेब भोई समाजाचे नेते नंदकुमार भुई ग्रामपंचायत सदस्य कृष्णा भुई , संतोष भुई , रमेश भुई,अक्षय भुई, विकास भुई ,रवि भोई मिरि ,गजानन भुई, तुकाराम भुई, सतीश भुई ,पांडुरंग भुई अनिल भुई व पिराची कुरोली येथील ग्रामस्थ तसेच ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच यावेळी पिराची कुरोली तील विविध विकास कामे करता व प्रलंबित असणारे कामाबाबत चर्चा करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना मा. आमदार बबनदादा यांनी सूचना केल्या व लवकरात लवकर कामे पूर्ण करणे बाबत सांगितले अशी माहिती ग्रामसंवाद सरपंच संघ असोसिएशन चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *