प्रतिनिधी – काल बारामती शहरामध्ये युवानेते मयूर भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून मा हनुमंत पाटील तहसीलदार, मा.गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी, मा.सुनील महाडिक पोलीस निरीक्षक, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, गणेश भाईजी सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते संघर्ष भैय्या गव्हाळे, गौतम अप्पा शिंदे, योगेश आढाव, नितीन चव्हाण, विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे, बापूसाहेब शिलवंत, श्यामभाऊ आगवणे इ.प्रमुख पाहुण्यांनी भेट दिली. रक्तदान शिबिरास कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद देत 168 बाटल्यांचे संकलन केले. सर्व रक्तदात्यांचं सर्टिफिकेट देऊन आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन अक्षय भैय्या शेलार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आकाश भैय्या पोळके, अनिस शेख, केशव शेलार, सरफराज पठाण, रोहित भोसले, इ.कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *