प्रतिनिधी- बारामती मधील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांची आयआयटी प्रवेशासाठी निवड झाली आहे. ऑक्टोंबर 2021 मध्ये झालेल्या ॲडव्हान्स परीक्षेत क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे हे विद्यार्थी निवडले गेले आहेत.
१) नीरज कारंडे याचा ऑल इंडिया रँक 19 920 ओबीसी कॅटेगरी रँक 4563
२) आर्य पाठक याचा ऑल इंडिया रँक 29664 आणि जनरल ई डब्ल्यू एस रँक 4297
३) तुषार यादव याचा जनरल ईडब्ल्यूएस रँक 4381 आहे.

त्याचबरोबर JEE 2 या पेपर मधून आदित्य जाधव यांनी 97.६३ पर्सेंटाइल मिळून ऑल इंडिया 1670 व ओबीसी कॅटेगरी 435

आशा प्रकारे यशाची परंपरा आबाधीत ठेवत क्रिएटीव्ह सायन्स अकॕडमीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादीत केले आहे. यावेळी काळे सर व घाडगे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानीत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *