Top Tags

LOKSABHA ELECTION : वंचित आणि बसपाच्या एंट्रीमुळे पूर्व विदर्भात कांटे की टक्कर, गडकरी, पटोले, पटेल यांचा लागणार कस

मुंबई : निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर, महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या पहिला टप्पा 19…

‘देशाची घटना बदलण्यासाठी हव्यात दोन तृतीयांश जागा’, भाजप उमेदवाराच्या वक्तव्याने वाद

भाजप राज्य घटनेत बदल करणार असल्याचा आरोप अनेकदा इंडिया आघाडीकडून करण्यात येतो. तर भाजप नेहमी आरोप फेटाळण्यात येतो. पण उत्तर प्रदेशातील खासदार लल्लू सिंह यांच्या एका वक्तव्याने भाजप कोंडीत सापडला…

शरद पवार देणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आयाराम गयाराम यांची चलती आहे. भाजपमध्ये सुरु असलेले इनकमींग थांबले आहे. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आणि शिवसेनेला धक्के दिले जात आहेत. जळगाव जिल्ह्यातून श्रीराम…

One Nation, One Election, समान नागरी कायद्याचा पुन्हा हुंकार; काय म्हणाले पंतप्रधान

भाजप, समान नागरी कायद्याच्या दृढसंकल्पावर कायम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. One Nation, One Election हा सुद्धा महत्वाचा मुद्दा भाजपसमोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप बहुमताने निवडून आल्यावर…

आता घरोघरी मिळणार ही सुविधा; भाजपच्या जाहिरनाम्यात दिली ही गॅरंटी

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने खऱ्या अर्थाने आज शंखनाद केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिरनाम्यात गरीब, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासंबंधी कटिबद्ध असल्याचा दावा केला आहे. जाहिरनाम्यात अनेक घोषणांचा…

मोदींची गॅरंटी म्हणजे 24 कॅरेट सोन्याची गॅरंटी, काय म्हणाले राजनाथ सिंह

भाजपने लोकसभा निवडणूक 2024 चा शंखनाद केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासह ज्येष्ठ…

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या व्यक्तीला उमेदवारी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील गुढीपाडव्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बनले. एका दिवसापूर्वी…

त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही; राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला

गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले. राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि…

Raj Thackeray : सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सभा घेणार का? राज ठाकरेंनी थेट दिलं असं उत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडी पाडवा मेळाव्याला एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? या विषयी चर्चा सुरु होती. त्या…

नरेंद्र मोदी यांना पाठिंबा का दिला….राज ठाकरे यांनी सांगितले कारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमआयजी क्लबमध्ये शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? यासंदर्भातील कारण…